वीजवितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजवितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली (Video)

ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने  पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काॅग्रेस विभागिय

काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा…
काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांची निवड
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने  पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काॅग्रेस विभागिय कार्यालयात धडकली.
 घरगुती कनेक्शन कट झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठीच पाचोरा काॅग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांची भेट घेऊन कॉंग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, यांच्यासह आदींनी कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली व. निवेदन देण्यात आले. कॉंग्रेस चे हे  निवेदन तात्काळ वरीष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचेही शेवटी रामचंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

COMMENTS