विद्युत भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी

नाशिक: दि. ०२ ऑक्टोबर २०२१  महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शनिवारी (०२ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहा

सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
कोळशाअभावी राज्यात वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद… देशभरात भारनियमन सुरु होण्याची शक्यता
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

नाशिक: दि. ०२ ऑक्टोबर २०२१ 

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शनिवारी (०२ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी राजेंद्र काळे, मंगेश जाधव व संतोष म्हस्के हे उपस्थित होते. 

COMMENTS