वानखेडेंना हाताशी घेऊन या कारवाया केल्या जात आहे – नाना पटोले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वानखेडेंना हाताशी घेऊन या कारवाया केल्या जात आहे – नाना पटोले (Video)

केंद्रातील मोदी सरकार हे फेल झालेला आहे, मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न असो, यात आलेले अपयश झाकण्यासाठी त्या बाबी दाबण्यासाठी आणि लोकां

राज्यात टँकरसह चारा छावण्या सुरू करा
जनताच भाजपचे ऑपरेशन करेल ः नाना पटोले
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN

केंद्रातील मोदी सरकार हे फेल झालेला आहे, मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न असो, यात आलेले अपयश झाकण्यासाठी त्या बाबी दाबण्यासाठी आणि लोकांचं लक्ष परिवर्तन करण्यासाठी या द्वेषपूर्ण कारवाइ करण्याचे काम केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून भाजप सातत्याने करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.ज्या माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी हा आरोप केला, ते स्वतः फरार झाले आहेत, ते कुठे गायब आहे हे भाजपला माहीत नाही असे म्हणता येणार नाही, ईडीमध्ये शेवटचे लोकेशन हे अहमदाबाद मध्ये मिळाला होता आणि त्यानंतर त्यांचा लोकेशन मिळत नाही, मग गुजरात हे कोणाचा आहे, गुजरातची सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, हे सगळे प्रकरण संशयास्पद आहे.

COMMENTS