वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे

आमदार लहामटेच्या पुढाकाराने सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर -जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे जी माहिती आहे ती सक्षम आहे. या देशातल्या ज्या सेन्ट्रल एजन्सी आहेत त्यांचा  खोटेपणा मलिक यांनी उघड केलेला आहे .तसेच नवाब मलिक हे राष्ट्रवादीचा पोपट आहे. असे भाजपवाले म्हणतात .असा प्रश्न विचारला असता एका अधिकाऱ्याच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असेहि  ते म्हणाले 

COMMENTS