वर्धा : दलित युथ पँथर च्या वतीने पेट्रोल पंप हटवण्यासाठी उपोषण

Homeमहाराष्ट्रशहरं

वर्धा : दलित युथ पँथर च्या वतीने पेट्रोल पंप हटवण्यासाठी उपोषण

वर्ध्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकत पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप हटवण्यात यावा यासाठी पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासू

वर्धा : घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन (Video)
Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | LokNews24

वर्ध्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकत पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप हटवण्यात यावा यासाठी पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत.यामुळे   पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन,पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दलित युथ पँथरचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपोषण झाल्यानंतर पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले.त्यावेळी सुद्धा उपोषणकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती,,मागणी मान्य न झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे . 

COMMENTS