लिजंड गुरुदत्त यांच्या बर्थडेला मोठी घोषणा .

Homeदेशमनोरंजन

लिजंड गुरुदत्त यांच्या बर्थडेला मोठी घोषणा .

लिजंड गुरुदत्त यांच्या बर्थडेला मोठी घोषणा .

 समोर आला थ्रिलर चित्रपटाचा टीजर  ज्येष्ठ अभिनेते,निर्माता, दिग्दर्शक गुरुदत्त(Guru Dutt) यांची आज बर्थ ऍनिव्हर्सरी आहे. या सु

राज्याचे प्रश्‍न मोदी सकारात्मकतेने सोडवतील : मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्‍वास
बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द

 समोर आला थ्रिलर चित्रपटाचा टीजर

 ज्येष्ठ अभिनेते,निर्माता, दिग्दर्शक गुरुदत्त(Guru Dutt) यांची आज बर्थ ऍनिव्हर्सरी आहे. या सुपरस्टारच्या आठवणीत त्यांना आदरांजली वाहात एका थ्रिलर बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे . नुकतंच या चित्रपटाचा जबरदस्त टीजर समोर आला आहे.’चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट'(‘Silence: Revenge of the Artist) असं या चित्रपटाचं नाव आहे. या टीजरमध्ये साऊथ अभिनेता सलमान दुलकर,( Salman Dulkar) बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol)आणि अभिनेत्री श्रेया धन(Shreya Dhan) दिसून येत आहेत. या 36 सेकंदच्या टीजरवरून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Sunny Deol , Salman Dulkar , Shreya Dhan

COMMENTS