लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाचा हृदयद्रावक मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाचा हृदयद्रावक मृत्यू.

दीड वर्षात कुटुंब उद्ध्वस्त योगेश चंद्रकांत सणगर असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव.

कोल्हापूर प्रतिनिधी – पन्हाळा(Panhala) तालुक्यातील मसूदमाले येथील योगेश चंद्रकांत सणगर(Yogesh Chandrakant Sangar) (वय 27) याचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयविकाराच्या(Heart disease) तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याचे काल लग्न होते. त्याच्या लहान भावाचे आठ महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने तर वडिलांचे दीड वर्षापूर्वी कॅन्सर(Cancer)ने निधन झाले होते. दीड वर्षात कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने मसूदमाले आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

 परांड्याच्या लाल मैदानात महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेची बाजी 
विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरले ‘इंडिया’
हनुमान कथायज्ञ शोभा यात्रेचे पुष्पवृष्टीने स्वागत

COMMENTS