राज्य महिला आयोगाच्या उर्वरित सदस्यांची नेमणूक करू – रूपाली चाकणकर (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या उर्वरित सदस्यांची नेमणूक करू – रूपाली चाकणकर (Video)

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आल्या आहेत .तिनी पक्षाच्यावतीने जशी अध्यक्षपदाची निवड झाली त्याच पद्धतीने तीनही पक्षाच्या वतीने आपण येत्या काही दिवसातच राज्य महिला आयोगाच्या उर्वरित सदस्यांची  नेमणूक करू असे राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले

काँग्रेस नेते पवन खेरांना जामीन मंजूर
‘बॉलिवूडमध्ये नायिकांसोबत नेहमीच भेदभाव’
डॉ.आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न : मंत्री छगन भुजबळ

COMMENTS