येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

येवला तालुक्यातील पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लेंडी नाला व कोयना नदीला महापूर महापूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंदरसूल येथील आदिवासी वस्तीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  आता आपल्यासोबत फोनलाईनवरून आहेत आमचे येवल्याचे प्रतिनिधी गजानन देशमुख.. त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे. 

Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार
Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
Yeola : छगन भुजबळ यांनी केली येवला शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Video)

येवला तालुक्यातील पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लेंडी नाला व कोयना नदीला महापूर महापूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंदरसूल येथील आदिवासी वस्तीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

आता आपल्यासोबत फोनलाईनवरून आहेत आमचे येवल्याचे प्रतिनिधी गजानन देशमुख.. त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे. 

COMMENTS