मोठी दुर्घटना !सीएसएमटीवर लोकल ट्रेन घसरली.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी दुर्घटना !सीएसएमटीवर लोकल ट्रेन घसरली.

हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station)च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक(Platform number one)

पवार आणि मुंडे मध्ये रंगले शाब्दिक युद्ध | LOK News 24
भूत उतरविण्याच्या नावाखाली मांत्रिकाचा अत्याचार
बोगस कांदा अनुदान प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station)च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक(Platform number one) वर हार्बर(harbour) मार्गावरील एक लोकल बफरला धडकली आणि यामुळे रेल्वेचा एक डबाही स्थानकातच घसरला.यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर, अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

COMMENTS