Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुसळधार पावसाचा बळी पुरात पुलासह वृद्ध गेला वाहून .

मुसळधार पावसाचा बळी पुरात पुलासह वृद्ध गेला वाहून .

बीडच्या माजलगावात (Majalgaon) मुसळधार पावसाचा पहिला बळी गेलाय . माजलगाव तालुक्यातील सरस्वती(Saraswati) नदीला मुसळधार पावसाने पूर आला याच पुरात बाबुरा

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर !
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी

बीडच्या माजलगावात (Majalgaon) मुसळधार पावसाचा पहिला बळी गेलाय . माजलगाव तालुक्यातील सरस्वती(Saraswati) नदीला मुसळधार पावसाने पूर आला याच पुरात बाबुराव नरवडे(Baburao Narwade) हे वृद्ध मजूर पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली . या पावसामध्ये हा पूल देखील वाहून गेल्यानं परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे . रात्रीची घटना असल्याने शोधाशोध करूनही बाबुराव यांचा मृतदेह सापडला नाही . अखेर सकाळच्या सुमारास हा मृतदेह पाण्याच्या एका बाजूला आढळून आलाय . दरम्यान हा पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय . त्यामुळे तात्काळ याची दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

COMMENTS