‘मी पुन्हा येईन’…

Homeमहाराष्ट्रशहरं

‘मी पुन्हा येईन’…

सत्तेचा घोडेबाजार दाखवणाऱ्या वेब सीरीज चा टीझर पाहा .

 सत्तेचा घोडेबाजार दाखवणाऱ्या वेब सीरीज चा टीझर पाहा. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची सनई लवकरच वाजणार
 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जितेंद्र जोशी लावणार हास्याचा चौकार
एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

 सत्तेचा घोडेबाजार दाखवणाऱ्या वेब सीरीज चा टीझर पाहा.

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहे. अरविंद जगताप(Arvind Jagtap) यांचं लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी(Planet Marathi) गौतम कोळी(Gautam Koli) आणि जेम क्रिएशन्सने(Jem Creations) केली आहे . नुकतचं या वेबसिरीजचा  टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता भारत गणेशपुरे(Bharat Ganeshpure) सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे . भारत गणेशपुरेला  ‘मी पुन्हा येईन’, असं म्हणताना पाहून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. .

COMMENTS