मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.

मालवाहतूक चालक अस्लम हुसेन पठाण याच्यावर गुन्हा दाखल .

सोलापूर प्रतिनिधी -  मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते. यात विश्वनाथ लक्ष्मण बाबरे(Vishwanath Laxman Babre) या मोटार साय

अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू
55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली

सोलापूर प्रतिनिधी –  मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते. यात विश्वनाथ लक्ष्मण बाबरे(Vishwanath Laxman Babre) या मोटार सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात(Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopachar Hospital) गर्दी केली होती. विश्वनाथ बाबरे हे मोटार सायकलवरून घराकडे जात असताना मोटार सायकलला मालवाहतूक वाहनाची धडक बसली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी मालवाहतूक चालक अस्लम हुसेन पठाण (Aslam Hussain Pathan) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात(MIDC Police Station) गुन्हा दाखल झाला .

COMMENTS