महंत स्वामी अरुणाथगिरी महाराज यांच्या हस्ते राष्ट्रीय श्रीराम संघाचा शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महंत स्वामी अरुणाथगिरी महाराज यांच्या हस्ते राष्ट्रीय श्रीराम संघाचा शुभारंभ

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी    भामाठाण येथिल  भामानगर  येथे  मंहत स्वामी अरूणाथगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने व&nbs

भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पुन्हा बांधण्याची मागणी
वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…
आवाज मूकनायकाचा.. आवाज बहुजन समाजाचा.. मूकनायक दिनविशेष कार्यक्रम | LOKNews24

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

  भामाठाण येथिल  भामानगर  येथे  मंहत स्वामी अरूणाथगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने व  दिपावलीच्या  शुभ मुर्हतावर राष्ट्रीय श्रीराम संघ या हिंदुत्वादी संघटनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महंत स्वामी अरूणाथगिरी महाराज यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष  आकाश बेग यांना राष्ट्रीय श्रीराम संघाची गळ्यातील शाल टाकुन शुभारंभ करण्यात आला.

       यावेळी उपस्थित तरुण बांधवानी राष्ट्रीय श्रीराम संघ प्रणालीची शपथ घेतली.  तसेच अडबंगनाथ मठावरील अनाथ मुलांना महंत अरूणाथगिरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने  स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी हिंदु धर्मवीर सागर भैया बेग भाजपा भटके विमुक्त युवा जिल्हा अध्यक्ष दताञय खेमनर   अतुल वढणे सागर शेटे  निलेश परदेशी पाटील, संदिप वाघमारे, अंकुश जेधे, सोनुभाऊ बेग,  संघर्ष दिघे, पंकज मलिक, गोरख जेधे, दिपक शिंदे, संदीप उगले,   गणेश काळे, विठ्ठल जाधव,   प्रशांत काका लखन, माजिखा संतोष बाम्हणे, अजय कलोल, आदी  तरुण  मोठ्या उपस्थित होते    

             यावेळी उपस्थित बांधवाचे राष्ट्रीय श्रीराम संघा चे अध्यक्ष आकाश बेग यांनी आभार,मानले महंत स्वामी अरूणाथ गिरी यांनी राष्ट्रीय श्रीराम संघ लवकरच राज्यात नावारुपाला येईल असा आशीर्वाद दिला.

COMMENTS