भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)

राज्य मंत्रिमंडळात असलेल्या नेत्यांन विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने ओढून-ताणून केसेस तयार करून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून सुरू आहे. मन

मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी… ‘या’ पक्षात केला प्रवेश
भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
Nanded : कोणी सोडून गेल्याने भाजपाला फरक पडत नाही (Video)

राज्य मंत्रिमंडळात असलेल्या नेत्यांन विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने ओढून-ताणून केसेस तयार करून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून सुरू आहे. मनी लँडिंग चे आरोप असलेले नेते जे सध्या भाजपमध्ये आहे त्यांच पुढे काय झालं याची माहिती इडी ने  जाहीर करावी असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे .अहमदनगर दौऱ्यावर आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील नेत्यांवर सुरू असलेल्या इडी कारवाई संदर्भात बोलताना हा मुद्दा उपस्थित केला

COMMENTS