भाजपचा नेता म्हणाला, अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचा नेता म्हणाला, अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु (Video)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. अध

दुर्देवी ! साप चावून दोन्ही भावंडांचा मृत्यू.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी टोमॅटो व्यवहाराच्या वेळेत बदला : देविदास पिंगळे
मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले .बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलनात हे भाषण केलं आहे. तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची खुल्लम खुल्ला धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याची चर्चा आहे

COMMENTS