बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं.

Homeताज्या बातम्यादेश

बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

 गाय जितकी शांत तितकाच बैल हा रागिष्ट असतो. बैलाच्या हल्ल्याचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच संतप्त बैलांच्या हल्ल्याचा एक भ

राजकीय आरक्षणाच्या निमित्ताने प्रतिनिधित्व !
अन्नत्याग आंदोलनात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 100 महिला घेणार सहभाग
छत्रपतींनी हाती मशाल घ्यावी ः संजय राऊत

 गाय जितकी शांत तितकाच बैल हा रागिष्ट असतो. बैलाच्या हल्ल्याचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच संतप्त बैलांच्या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. एक-दोन नव्हे तब्बल तीन-तीन बैलांनी एकाच वेळी एका महिलेवर खतरनाक हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.

COMMENTS