Homeताज्या बातम्याविदर्भ

बुलडाण्यात अपघातात तीन कामगांराचा मृत्यू

बुलडाणा : देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात येत असतांना दुसरीकडे दिवाळी सण साजरा करण्याच्या तयारीत असलेला बुलडाणा जिल्हा अक्षरशः हादरला. राष्ट

विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा
कोंबड्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड… पहा व्हिडिओ…
लोकशाहीचा उत्सव आणि मतदारांचा उत्साह

बुलडाणा : देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात येत असतांना दुसरीकडे दिवाळी सण साजरा करण्याच्या तयारीत असलेला बुलडाणा जिल्हा अक्षरशः हादरला. राष्ट्रीय महामार्ग सहावर नांदुरा ते मलकापूरदरम्यान वडी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन कामगार ठार, तर चार कामगार गंभीर जखमी झाले. इतर नऊ ते दहा मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

COMMENTS