बिहारमध्ये दुर्दैवी घटना… नाव पलटून २२ जण बुडाले…

Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये दुर्दैवी घटना… नाव पलटून २२ जण बुडाले…

वेब टीम : पाटणा बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याच्या (boat capsizes) घटनेत २२ जण बुड

हसन मुश्रीफांचा पाय खोलात
वहिनीवरील प्रेमासाठी आरोपीने पत्नीचीच केली हत्या | LOKNews24
सचिन जाधव माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी

वेब टीम : पाटणा

बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याच्या (boat capsizes) घटनेत २२ जण बुडाले (22 drowned) आहेत.

स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य बेपत्ता लोकांना शोधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावात घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून

प्रशासन बचावकार्याला लागले आहे. स्थानिकांनी सांगितले की, होडीमध्ये २० ते २५ जण होते. बचाव कार्यासाठी स्थानिक लोकही प्रशासनाला मदत करत आहेत.

COMMENTS