बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!

बिग बॉस मराठीचा ४ सीझन लवकरच सुरू

टीव्हीवर अनेक मराठी मालिका, रीयलिटी शो पाहणारा प्रेक्षक वर्ग काही कमी नाही. मधल्या काळात एक रियलिटी शो खूप प्रसिद्ध झाला होता. हा प्रसिद्ध शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. बिग बॉस मराठीचे ३ सीझन पूर्ण झाले आहेत. आता बिग बॉस मराठीचा ४ सीझन लवकरच सुरू होणार असून निर्मात्यांनी आगामी सीझनचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे.

धारावी पुनर्विकासाबाबत 1 मार्चला धारावीत जाहीर सभा
कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?
राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा जामीन मंजूर

COMMENTS