बाजारतळातील शेड कोसळुन एक जण जखमी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजारतळातील शेड कोसळुन एक जण जखमी.

नगरपरिषद प्रशासचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

 बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदे(Gevrai Municipal Councils) चा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. शहरातील

सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे : विवेकभैय्या कोल्हे
जनसुरक्षा विधेयकावर विधानसभेची मोहोर
शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढणार ः दिनभर टापरे

 बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदे(Gevrai Municipal Councils) चा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. शहरातील बाजारतळावर भाजी विक्रेत्यांसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड कोसळल्याने एक जण जखमी झाले असल्याची घटना घडलीय. विशेष बाब म्हणजे नगरपरिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे शेड आहे तरी पण नगरपरिषद प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या प्रकारानंतर माजी नगरसेवक राधेश्याम येवले(Former corporator Radheshyam Yevle) यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

COMMENTS