Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बघता बघता पाण्याच्या प्रवाहासोबत कार थेट कोसळली पुराच्या पाण्यात.

पुराचं पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्याने कार कोसळली पाण्यात .

नांदेडमध्ये( Nanded) सध्या धुव्वाधार सरी बरसल्या आहेत. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल झालाय. पुलावरी एक भरधाव जीप सुसाट निघते . पण अवघ्या काही मीटर

तेरामैल अपघात; आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | LOKNews24
धक्कादायक… धारदार शस्त्राने केला मालकाचा खून | LOKNews24
पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत

नांदेडमध्ये( Nanded) सध्या धुव्वाधार सरी बरसल्या आहेत. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल झालाय. पुलावरी एक भरधाव जीप सुसाट निघते . पण अवघ्या काही मीटरचं अंतर कापण्याच्या आत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडते. रस्त्याच्या डाव्या बाजूने सुसाट वेगाने ही कार निघते . पुलावरुन पुराचं पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्याने बघता बघता पाण्याच्या प्रवाहासोबत कार थेट पुराच्या पाण्यात कोसळलते. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नांदेडच्या हिमायत नगर जवळील असल्यचा दावा केला जातोय .

COMMENTS