पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करून लुटले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करून लुटले.

घटना CCTV मध्ये कैद.

बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) च्या येळंबघाट(Yelambhat) येथे मध्यरात्री पेट्रोलपंपावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना उघड

समान नागरी कायद्याची चाचपणी
रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ
‘मूर्तीं’चे नफेखोर षडयंत्र!

बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) च्या येळंबघाट(Yelambhat) येथे मध्यरात्री पेट्रोलपंपावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षकाला जवळ बोलावून घेत मारहाण केली आणि यानंतर त्याला लुटले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. अजय ढोले(Ajay Dhole) आणि शुभम कवडे(Shubham Kawade) अशी आरोपींची नावे आहेत.

COMMENTS