नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवण मधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांग
नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवण मधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं.
सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही. पण भविष्यात कधीतरी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही. अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणेवंर केली आहे.
COMMENTS