धक्कादायक ! बस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक ! बस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी- पुण्यात(Pune) स्कूल बसच्या ड्रायव्हरनेच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दररोज शाळेत ये-जा करणाऱ्य

जन्मदात्या पित्याने केला अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुलीवर अत्याचार करून इमारतीवरुन खाली फेकले
कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार

पुणे प्रतिनिधी- पुण्यात(Pune) स्कूल बसच्या ड्रायव्हरनेच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या स्कूलबसच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. पुण्यातील कोंढवा(kondhwa) परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानका(Kondhwa Police Station) त बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत(Under the POCSO Act) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी(Police) सांगितलं आहे.

COMMENTS