धक्कादायक…कंटेनरच्या धडकेत एस टी चालक ठार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक…कंटेनरच्या धडकेत एस टी चालक ठार (Video)

लासलगाव बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने एसटी बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला कंटेनरने धडक देत ओढून नेल्याने एस टी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.कंटेनरच्या धडकेत एका दुचाकीसह दोन दुकानांचे  देखील नुकसान झाले आहे.

राखी सावंतवर येणार चित्रपट
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 2100 वटवृक्षांचे रोपन ः दुर्गाताई तांबे
भारत ‘भूक’बळी

COMMENTS