दोघा शिवसैनिकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला! .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोघा शिवसैनिकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला! .

हल्ल्यातून थोडक्यात बचावले .

मुंबई  प्रतिनिधी- मुंबई(Mumbai) तील भायखळा( Bhāyakhaḷā) मध्ये रात्री दोघा शिवसैनिकां(Shiv Sainiks) वर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना विभाग क्रमा

घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष
आगीमुळे हिंजवडीमधील उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांचा पाऊणतास वीज खंडित


मुंबई  प्रतिनिधी- मुंबई(Mumbai) तील भायखळा( Bhāyakhaḷā) मध्ये रात्री दोघा शिवसैनिकां(Shiv Sainiks) वर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना विभाग क्रमांक 11 मधील उपविभाग प्रमुख(Head of Subdivision) आणि भायखळा विधानसभा(Byculla Assembly) समन्वयकांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केली. तिघेजण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातून दोघे शिवसैनिक बालंबाल बचावले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जातो आहे. हल्ला झालेल्या शिवसैनिकांनी पोलीस संरक्षण दिलं जावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा कसून तपास सध्या पोलीस(Police) करत आहेत.

COMMENTS