डोक्यात स्टम्प घालून २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोक्यात स्टम्प घालून २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या.

याप्रकरणी दोन आरोपींना अटक.

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील धारावीत( Dharavi) एका २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या केल्याची घटना उघडकीस झाली आह

पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली
उसने पैसे देत नसल्याच्या रागातून एकाला पेट्रोल टाकून पेटवले
पेशवाईच्या पराभवाचा जश्न : भीमा-कोरेगाव स्तंभ!

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील धारावीत( Dharavi) एका २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे. आरोपीने कबड्डीपटूच्या डोक्यात स्टम्प मारुन त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. विमल राज नाडर(Vimal Raj Nader) असे मृतक कबड्डीपटूचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS