रुग्णालयात केले दाखल साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram) हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1) च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात केले दाखल
साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram) हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1) च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS