अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सेननचा( Kriti Senan) आगामी चित्रपट 'गणपत'(Ganpat) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे . या चित्र
अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सेननचा( Kriti Senan) आगामी चित्रपट ‘गणपत'(Ganpat) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे . या चित्रपटात टायगरसोबत क्रितीही दमदार अॅक्शन करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे . दरम्यान, चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे . बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे देखील या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे . अमिताभ बच्चन ‘गणपत’मध्ये टायगरच्या मेंटॉर(Mentor) च्या भूमिकेत दिसणार आहेत.

COMMENTS