जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; अमरावतीत ठिक ठिकाणी आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; अमरावतीत ठिक ठिकाणी आंदोलन

 १ नोव्हेंबर २००५ पासुन राज्य कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी योजना (DCPS) लागु केली. या योजनेचे रुपांतर सन २०१५ पासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत (N

Solapur : लक्झरी बस, ट्रॅक्टर धडकेत 2 ठार 7 जखमी | LOKNews24
‘किसन वीर’च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे
समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

 १ नोव्हेंबर २००५ पासुन राज्य कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी योजना (DCPS) लागु केली. या योजनेचे रुपांतर सन २०१५ पासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) करण्यात आले.मागील १६ वर्षात या NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारुन शासनाने सातत्याने अन्याय केला आहे त्यामुळे जुनी पेंशन तातडीने लागू करा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली अनेक दा यासाठी आंदोलन केले व कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले  तरी देखील सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आल्या,

COMMENTS