जितेश अंतपुरकार यांच्या विजयाचा हदगाव मध्ये महाविकास आघाडी तर्फे जल्लोष | #ByPollResult2021 (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेश अंतपुरकार यांच्या विजयाचा हदगाव मध्ये महाविकास आघाडी तर्फे जल्लोष | #ByPollResult2021 (Video)

संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष असलेली निवडणूक नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदार संघातील रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली

वाईनप्रमाणे बियर आणि दारू किराणा दुकानात… | LOKNews24
दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रूपये मदत करा
शासनाच्या योजना कलाकारांपर्यंत पोहचवाव्यात -संभाजी कदम

संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष असलेली निवडणूक नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदार संघातील रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली होती त्या निवडणुकीत महा विकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे 41933 मतांनी निवडून आले  तर भाजपाचे सुभाष साबणे यांना 66 907 व वंचीत आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांना 11003 मते पडली अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक राज्यातील  राजकीय पक्षाकडून मानली गेली .  देगलूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला राखता आला नांदेड जिल्हा देगलूर शहरात महा विकास आघाडीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला 

COMMENTS