संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे . ही घटना जवळे( Javaḷē) गावच्या लायगुडे वस्तीत घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे(Rangub
संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे . ही घटना जवळे( Javaḷē) गावच्या लायगुडे वस्तीत घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे(Rangubai Dhondibhau Kale) ( वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या गावच्या माजी सरपंच आहेत . रंगुबाई धोंडीभाऊ काळे( Rangubai Dhondibhau Kale) या दुपारी घरी थांबल्या तर इतर सर्वजण शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पडवीत काम करत होत्या . त्यावेळी संततधार पावसामुळे भिजलेली पडवी त्यांच्या अंगावर कोसळली.यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .

COMMENTS