खळबळजनक ! सख्ख्या भावाने लहान बहिणीवर केला अत्याचार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खळबळजनक ! सख्ख्या भावाने लहान बहिणीवर केला अत्याचार.

पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला केली अटक.

 वर्धा प्रतिनिधी- वर्धा(Wardha) जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. सख्ख्या भावानेच आ

राज्यात 27 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम
राज्यात सोमवारपासुन थंडीचा पारा वाढणार
‘आयएएस’ पूजा खेडकरची निवड रद्द !  

 वर्धा प्रतिनिधी- वर्धा(Wardha) जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर अत्याचार केला असून यात पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. सख्ख्या भावाने बहिणीसोबत हैवानीकृत्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे.

COMMENTS