कोरोना नियमांचे पालन करीत मतदान करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना नियमांचे पालन करीत मतदान करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या भागाच्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील नागरिक आणि मतदारांना विशेष आवाहन केले.

अहमदनगरमध्ये “भीम पहाट” कार्यक्रमाचे आयोजन
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात
*उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार l Lok News24*

नवी दिल्ली :प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या भागाच्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील नागरिक आणि मतदारांना विशेष आवाहन केले. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या भागासाठी मतदान आहे. माझी विनंती आहे की, सर्व कोरोना नियमांचे पालन करीत आपल्या अधिकाराचा वापर करा. ” पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. 

COMMENTS