‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी ची हजेरी !

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी ची हजेरी !

प्रसाद ओक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनि

अखंड हरिनाम सप्ताहसाठी निघोज ग्रामस्थांचे अमूल्य योगदान ः जंगले महाराज शास्त्री
पाणीटंचाईचे संकट
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे(Bijmata Padmashri Rahibai Popere) या उपस्थित राहणार असून त्यांच्या ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले’ या संस्थेला मदत म्हणून अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.

COMMENTS