कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही .

सरकार कीती दिवस टिकेल सांगता येत नाही -अजित पवार

 अहमदनगर प्रतिनिधी - विरोधी पक्षनेते अजित पवार(Leader of Opposition Ajit Pawar) यांची आज अहमदनगच्या अकोले(Akole of Ahmednagar) तालुक्यात सभा होती. क

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवार राहणार गैरहजर
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 उमेदवार ठरले ?
अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

 अहमदनगर प्रतिनिधी – विरोधी पक्षनेते अजित पवार(Leader of Opposition Ajit Pawar) यांची आज अहमदनगच्या अकोले(Akole of Ahmednagar) तालुक्यात सभा होती. कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही असे अजित पवार म्हणाले. आत्ताच माईकची खेचाखेची होते आहे. पाऊस प्रचंड प्रमाणात सुरू असुन शेतकरी संकटात आहे. तरीही मंत्रीमंडळाची स्थापना नाही मग तुमच्या सत्तेचा उपयोग काय असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात अगस्ति साखर कारखाना (Augusti Sugar Factory)च्या निवडणुकित विचारला आहे.

COMMENTS