Homeमनोरंजनविदेश

केट विन्सलेटचा ‘अवतार’ पाहिलात का

लुक पाहून चाहते झाले घायाळ जेम्स कॅमेरॉन यांनी मे महिन्यात 'अवतार'(Avatar) चित्रपटाचा सिक्वेल 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Wa

‘टाइमपास ३’ ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर झळकणार
शिराळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
रणबीरच्या ‘एनिमल’ चा टीझर रिलीज

लुक पाहून चाहते झाले घायाळ

जेम्स कॅमेरॉन यांनी मे महिन्यात ‘अवतार'(Avatar) चित्रपटाचा सिक्वेल ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water)चा  टीझर प्रदर्शित केला आहे. १०५ सेकंदाच्या या टीझरमध्ये चित्रपटाची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री केट विन्सलेटचा(Kate Winslet) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. केट विन्सलेटचा( Kate Winslet) फर्स्ट लूक पाहून चाहते फारच प्रभावित झाले आहेत.

COMMENTS