विरोधकांच्या इडिकडे, मंत्र्यविरोधात तक्रारी, मात्तबर नेत्या नंतर अता आहे कोणाची बारी. पाच वर्ष राजकारणात, हे असेच रंग दिसतात, निवडणुकीच्या वेळी मात्र ते युतीसाठी दंग दिसतात.
विरोधकांच्या इडिकडे,
मंत्र्यविरोधात तक्रारी,
मात्तबर नेत्या नंतर
अता आहे कोणाची बारी.
पाच वर्ष राजकारणात,
हे असेच रंग दिसतात,
निवडणुकीच्या वेळी मात्र
ते युतीसाठी दंग दिसतात.
COMMENTS