कतरीनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं काम वेगाने सुरु.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कतरीनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं काम वेगाने सुरु.

साऊथ अभिनेत्यासह करणार धिंगाणा.

कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि साऊथ अभिनेता विजय सेतुपती(Vijay Sethupathi) हे श्रीराम राघवन(Shri Ram Raghavan) यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमात दिसून येण

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर कतरिना कैफनी फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागं
कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.
कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज.

कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि साऊथ अभिनेता विजय सेतुपती(Vijay Sethupathi) हे श्रीराम राघवन(Shri Ram Raghavan) यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमात दिसून येणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रोसेसला बराच वेग आला असून कतरीना बरीच मेहनत घेताना दिसून येत आहे. तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्ट(Instagram post) मध्ये तिने सिनेमाच्या रिहर्सलचे काही क्षण शेअर केले आहेत. या खास फोटोला ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे कॅप्शन दिले आहे.

COMMENTS