कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज.

Homeमहाराष्ट्रशहरं

कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज.

कतरिना कैफचा स्टारर चित्रपट .

कतरिना कैफ(Katrina Kaif) चा स्टारर चित्रपट ‘फोन भूत’ हा पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाशी संबंधित एक मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. फोन भूत(Phone ghost) चित्रपटाचे नवीन पोस्टर आल्यानंतर त्याच्याशी संबंधित एक नवीन अपडेट देखील शेअर करण्यात आलीयं. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली. कतरिना कैफचा चित्रपट फोन भूत आता 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.
अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई ?
व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर कतरिना कैफनी फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागं

COMMENTS