ओबीसी आरक्षण घालवण्या मध्ये केंद्र शासनाचा सिंहाचा वाटा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षण घालवण्या मध्ये केंद्र शासनाचा सिंहाचा वाटा (Video)

राज्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे औरंगाबाद शहरात आले असताना माध्यमांशी  सवांद साधला . केंद्रशासन मनमानी

ना.भुजबळ साहेब! आश्रीत नाही तर बांडगुळांचे वेल उपटा!!
भुजबळ अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौर्‍यावर
‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही

राज्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे औरंगाबाद शहरात आले असताना माध्यमांशी  सवांद साधला . 
केंद्रशासन मनमानी कारभार करत असून 12 आमदारांची यादी मंत्रिमंडळाने मंजूर केल्यानंतरही केंद्र शासनाकडून ते आयातीला परवानगी मिळत नाही. 
असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. 
त्याचबरोबर केंद्रीय एजन्सी केंद्रशासन गैरवापर करून अनेकांना ईडी चौकशीच्या नावाखाली राज्यांच्या महाविकास आघाडीच्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

COMMENTS