ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Video)

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर देखील हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल ग

महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात
पोलिस प्रशासनासह प्रसार माध्यमांनी दाखविली चुणूक;आंदोलनकर्त्यांनी मानले आभार !
जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर देखील हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. या दुर्दैवी घटनेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी  झाले आहेत. त्याच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS