ऐश्वर्या राय चा ‘राणी नंदिनी’ चा पहिला लूक बघाच .

Homeशहरंमुंबई - ठाणे

ऐश्वर्या राय चा ‘राणी नंदिनी’ चा पहिला लूक बघाच .

ऐश्वर्या राय चा 'राणी नंदिनी' चा पहिला लूक बघाच

मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन'(Ponniyin Selvan) हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे . चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Ba

टायगर-क्रिती सेननच्या ‘गणपत’ मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री.
महाबळेश्‍वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्‍या शेकरूचे दर्शन
 साऊथ सुपरस्टार महेश बाबू पोरका झाला

मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन'(Ponniyin Selvan) हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे . चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) चा राणी नंदिनीच्या भूमिकेतील पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित केला . राणी नंदिनीच्या रुपात ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक समोर येताच सोशल मीडियावर तिचा लूक मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागला आहे. चाहते ऐश्वर्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.

COMMENTS