एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या

प्रतिनिधी मुंबई तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात. हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय. 

Tuljapur : तरुण पिढीला जुगार ,मटक्याच लागलय व्यसन | LOKNews24
शालेय जीवनातील स्पर्धा ही राज्यसेवा व लोकसेवा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी :- अभय आव्हाड
भरदिवसा उद्योजकावर सपासप वार करून केली हत्या | LOK News 24

प्रतिनिधी मुंबई

तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात. हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय. 

एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या व सकाळ, दुपार, संध्याकाळ एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असाच प्रकार सध्या सुरु आहे. 

जे आरोपी आहेत, त्यांची केवळ बाजू घेण्याच्या केविलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून असल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केली. 

COMMENTS