एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

मुंबई : भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 5.73 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात खडसेंच्या लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्तेचा समावेश आहे. ही कारवाई खडसेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

धनशक्तीला माझ्या औंधच्या जनशक्तीने नाकारले : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
पुण्यात शेलार टोळीविरोधात मोक्का कारवाई
शालेय परीक्षेत जातीयवाद कोण करतंय ?

COMMENTS