आषाढी एकादशीच्या दिवशी भगरीतून 70 जणांना विषबाधा .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी एकादशीच्या दिवशी भगरीतून 70 जणांना विषबाधा .

भगरीतून 70 जणांना विषबाधा सध्या सर्वांची प्रकृती स्थिर .

भगरी (Bhagari)पासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या वडवणी(Vadvani) तालुक्यातील कवडगाव(Kavadgaon) येथे आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासाचा नाश्ता करण्यात आला होता . नाश्ता केल्यानंतर अनेक जणांना मळमळ होण्यास सुरुवात झाली . यावेळी तब्बल 70 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे .

प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
गौतम स्कूलच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच
वडकबाळ येथे अज्ञात कारणावरून तरुणाचा खून | LokNews24

COMMENTS