आलिया भट्टनं शेअर केला ‘डार्लिंग्ज’चा फर्स्ट लूक .

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

आलिया भट्टनं शेअर केला ‘डार्लिंग्ज’चा फर्स्ट लूक .

आलिया भट्टनं शेअर केला 'डार्लिंग्ज'चा फर्स्ट लूक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जी आता हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे ती म्हणजे आलिया भट्ट(Alia Bhatt). अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडसोबतच निर्मिती क्

पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका
आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार 
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, १2 मार्च २०२२ l पहा LokNews24

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जी आता हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे ती म्हणजे आलिया भट्ट(Alia Bhatt). अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडसोबतच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. आलिया भट्टच्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्स'(Darlings) नेटफ्लिक्सवर रीलीज होणार आहे.त्याचवेळी आलियानेही तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिचा लूक आणि टीझर शेअर करून तिच्या लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. टीझर शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा फक्त टीझर आहे डार्लिंग्स.. ५ ऑगस्ट रोजी येत आहे #डार्लिंग्ज ऑन नेटफ्लिक्स .

COMMENTS