आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

आज २७ जुलै

मेष:- वृषभ:- मिथुन:- कर्क:- सिंह:- कन्या:- तूळ:- वृश्चिक:- धनू:- मकर:- कुंभ:- मीन:-

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आज १४ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष:-

कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका. घरगुती कामात अधिक वेळ जाईल.शुभ रंग पिवळा  शुभ अंक  ९

वृषभ:-

कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.शुभ रंग लाल   शुभ अंक ५

मिथुन:-

कामाच्या व्यापाने थकून जाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल.शुभ रंग पांढरा   शुभ अंक ७

कर्क:-

वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल.शुभ रंग निळा  शुभ अंक १

सिंह:-

कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. वात विकारांचा त्रास जाणवेल. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.शुभ रंग हिरवा  शुभ अंक ३

कन्या:-

मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. .शुभ रंग नारंगी शुभ अंक ४

तूळ:-

वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.शुभ रंग गुलाबी  शुभ अंक ६

वृश्चिक:-

सकारात्मक विचाराने वागावे. व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अति साहस करायला जाऊ नका.शुभ रंग काळा  शुभ अंक ८

धनू:-

कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील.शुभ  रंग जांभळा  शुभ अंक  २

मकर:-

एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.शुभ रंग विटकरी  शुभ अंक ६

कुंभ:-

संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात.शुभ रंग पोपटी   शुभ अंक १

मीन:-

क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा.शुभ रंग हिरवा  शुभ अंक ४ 

COMMENTS