अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत

नगर : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्राबरोबर वाहतूक दारांचे मोठे नुकसान झालेले असून मोडकळीस आलेल्या या व्यवसायाच्या योग्य त्या माग

Ahmednagar : सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कामासंदर्भात अडचण भासू देणार नाही l LokNews24
पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्याबरोबर शेतकरी व विध्यार्थी यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार! l LokNews24
स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला

नगर : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्राबरोबर वाहतूक दारांचे मोठे नुकसान झालेले असून मोडकळीस आलेल्या या व्यवसायाच्या योग्य त्या मागण्यांसाठी परिवहन कार्यालयांकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नव्याने नियुक्ती झालेल्या उर्मिलाताई पवार यांनी दिले.

अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो च्या वतीने उर्मिलाताई पवार यांची नगरमध्ये नियुक्ती झाल्याबध्दल असो.चे अद्यक्ष हनुमंतराव दारकुंडे यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी असो.चे उपाद्यक्ष प्रमोद वेदमुथा,पदाधिकारी,सदस्य जाहिदभाई हुंडेकरी,ईश्वर धोका,संजय भंडारी,श्रीधर दारुणकर,गणेश गायकवाड उपस्थित होते.हनुमंत दारकुंडे यांनी लक्सझरीं बस असो च्या वतीने येणाऱ्या विविध अडी-अडचणींचा उहापोह केला

त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उर्मिलाताई पवार यांनी आता या परिवहन विभागात स्टाफ देखील वाढला असून राहिलेली कामे तातडीने कशी मार्गी लागतील असाच माझा प्रयत्न राहील असे सांगून आभार व्यक्त केले .

COMMENTS